संपदा
sam (हे उच्चारायच्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या तऱ्हा आहेत )
samee
sampu
saampoo
संप्या
छोटा टारझन
अध्यक्ष बाई
Little monkey
Spy
NSA
Maxx Genius (patented by Krishnan and can be used only by Himani & Krishnan* )
Kid from Happy Family
Kolha (आईगं ! चुकून एका पत्रावर आडनाव अर्धवट छापलं गेलं होतं तर kolha म्हणे ! )
चंद्रशेखर ('आडनाव नाव वडिलांचे नाव' ह्या पद्धतीमुळे काहीही भन्नाट combinations करतात ! )
अजून काय काय नावे असणारेत ह्यापुढे माझी …
Note : *हे माझे IISc मधली सिनिअर आहेत

Samponautus ... hahaha.. tula kuthala nav aawadata sagalyat jast?
उत्तर द्याहटवा:) sagalich aavadataat. Sam he aata majha naavach zalay pan Little Monkey he atta aavadata. Aajji संप्या mhanayachee mhanun te tichyasatheech Rakhun thevalela Punha ti kadhitari haak marel heech vedi aasha .. :
हटवा