बुधवार, १० डिसेंबर, २०१४बरेच दिवस झाले , नवीन काही लिहिले गेले नाही माझ्याकडून .
अनेक मसुदे अर्धवट राहिले आहेत . अभ्यास , मराठीत टाईप करण्यासाठी लागणारा वेळ , त्यासाठी चांगल्या गतीचे इंटरनेट …

कारणे नेहेमीप्रमाणेच अनेक …

आता आलास झटकून काहीतरी लिहिलेच पाहिजे

रामदासांनी म्हटले आहेच :

दिसामाजी काहीतरी ते लिहावे
प्रसंगी अखंडित वाचीत जावे
अभ्यासे प्रकट व्हावे
नाही तरी झाकोनी असावे
नेमकचि बोलावे
तत्काळची प्रतिवचन द्यावे

- Sam